शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन नसतानाही वारंवार विद्युत पुरवठा खंडित

By admin | Updated: May 15, 2017 01:54 IST

सस्ती वीज वितरण विभागाचा नियोजशून्य कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : विद्युत वितरण कंपनीच्या पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र विभागाचा गेल्या काही दिवसांपासून भोंगळ कारभार सुरू आहे. खेट्री, चतारी, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा आदी परिसरातील भारनियमन नसतानाही वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याकडे कनिष्ठ अभियंता यांचे दुर्लक्ष होत असून, परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. लाइनमन मुख्यालयी राहत नाही, कधी गावात येत नाही, संपर्क केल्यास लाइनमन फोन उचलत नाही, प्रतिसाद देत नाही. सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. कनिष्ठ अभियंता यांच्या नियोजनशून्य कारभार व हलगर्जीपणामुळे रात्रंदिवस चार-चार तासांपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. कर्मचाऱ्यांवर कनिष्ठ अभियंत्याचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचारी मनमानी करीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित किंवा बिघाड आल्यास नाइलाजाने खासगी लाइनमनला पैसे देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा लागत आहे. वितरण विभागाकडून विद्युत बिलाची वसुली करताना तत्परता दाखविली जाते. विद्युत पुरवठा सुरळीत करताना तत्परता का दाखविली जात नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. धोकादायक रोहित्रामुळे अपघाताची शक्यताखेट्री, चतारी, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा आदी परिसरातील सार्वजनिक ठिकाणातील रोहित्र धोकादायक आहे. अनेक वेळा किरकोळ घटना घडल्या आहे. मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे रोहित्राला कुंपण करण्याची गरज आहे.विद्युत पुरवठा खंडित होत असल्याबाबत संबंधित लाइनमनला ताकीद देण्यात येईल, तसेच धोकादायक रोहित्रांची पाहणी करू.- डी. के. कंकाड, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, सस्ती.