शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चौदा हजार क्ंिवटल तूर मोजणीविना पडून !

By admin | Updated: July 4, 2017 02:45 IST

तातडीने खरेदी करा : शेतकरी जागर मंच जिल्हाधिकारी कार्यालयावर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हजारो क्ंिवटल तूर विक्रीविना पडून आहे, ही तूर तातडीने खरेदी करू न आर्थिक अडचनीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच तूर खरेदीत दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी जागर मंचच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.अकोला बाजारात समितीच्या आवारात दोन महिन्यांपासून २५५ वाहनांमध्ये असलेली शेतकऱ्यांची तूर पडून आहे. आजपर्यंत त्या तुरीचे मोजमाप आणि खरेदी झालेली नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांनी येथे आणलेली असून त्याची नोंंद बाजार समितीने घेतली आहे.परंतु नाफेडने जाणिवपुर्वक ही तूर खरेदी केली नाही असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.खरीप हंगामातील शेत,मशागत, पेरणी अशावेळी शेतकऱ्यांना वेठीस धरू न आर्थिक अडचनीत टाकले आहे. तसेच तूर खरेदी ही मुदतीपुर्वी ८ जून ला बंद करण्यात आली आहे. तूर बाजार समितीच्या आवारात असताना खरेदी बंद केली कशी ही तर शासनाच्या आदेशाची पायमल्ली आहे. असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.यावेळी शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, प्रशांत गावंडे, जगदिश मुरू मकार, ज्ञानेश्वर सुलताने,मुंकूद भरणे, दिनकरराव वाघ, साबीरीभाई, सुधाकर वानखडे,संजय मुळे,एकनाथ सिरसाट, खेडकर आदींसह जागर मंचाचे पदाधिकारी,सदस्यांची उपस्थिती होती.