शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पाच किलो गांजासह एका आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:03 IST

वाशिमच्या आययूडीपी परिसरातील घटना

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरात अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी घेऊन जात असणाºया करण मोहन जाधव (रा.हनवतखेडा, ता.मालेगाव) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पाच किलो गांजासह रविवारी अटक केली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव हा आययूडीपी कॉलनी येथे मुक्कामी असून, आपल्यासोबत ५ किलो ४०० गॅ्रॅम वजनाचा गांजा (किंमत ८१ हजार) बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने लक्ष ठेवून आज, ७ आॅगस्ट रोजी सापळा रचून आरोपीस अटक करण्यात यश मिळविले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील डुकरे यांच्या नेतृत्वातील या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाडवे, पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप चव्हाण, नायक पोलीस सुनील चव्हाण, राहुल व्यवहारे, रामकृष्ण नागरे, पोलीस शिपाई राजेश राठोड, स्वप्निल शेळके, रवी घरत, चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक थोरवे यांचा समावेश होता. आरोपी करण जाधवविरुद्ध मादक द्रव्य प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अवैधरीत्या गांजाजवळ बाळगणे व त्याची विक्री करण्याचे रॅकेट सक्रिय असून, या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध वाशिम पोलीस घेत आहेत.