शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या मालगाडीला आग; अनर्थ टळला

By admin | Updated: April 25, 2017 02:00 IST

अकोला ते मूर्तिजापूर रेल्वेवर धावत्या मालगाडीच्या एका बोगीला सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अचानक आग लागली.

बोरगावमंजू (जि. अकोला) : अकोला ते मूर्तिजापूर रेल्वेवर धावत्या मालगाडीच्या एका बोगीला सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने हे स्टेशनवरील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने गाडी तातडीने थांबवून आग विझवण्यात आली. त्यामुळे, मोठी हानी टळली.उमरेडवरून नाशिककडे जात असलेल्या मालगाडीच्या बोगी क्र.१४ मधून धूर निघत असल्याचे बोरगावमंजू येथील एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. या मालगाडीत दगडी कोळसा असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. मात्र गाडी ताबडतोब बोरगावमंजू स्टेशनवर थांबवून अग्निशमन दलाला पाचारण केले. (वार्ताहर)पालिका आयुक्तांचा लाचखोर पीए जेरबंद पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वीय सहायकाला बारा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. राजेंद्र शिर्के असे या स्वीय सहायकाचे नाव आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचे थेरगाव येथे अकरा इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यापैकी सात इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. इतर चार इमारतींच्या दाखल्याची फाईल सादर करून ते मिळवून देण्यासाठी शिर्के यांनी बारा लाख रुपयांची मागणी केली होती.