शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

अखेर कृषी विभागाकडून उडदाच्या पिकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील अंबाशी शिवारात दरवर्षीच उडदाचा पेरा कमी असतो. यंदाही मोजक्याच शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली आहे. ...

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील अंबाशी शिवारात दरवर्षीच उडदाचा पेरा कमी असतो. यंदाही मोजक्याच शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत शेतात पीक बहरलेले आहे, परंतु उडदाला शेंगाच लागल्या नसल्याचे गुरुवार रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाने दखल घेत कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन उडीद पिकाची पाहणी केली.

या वेळी कृषी अधिकारी डी.एस. शेटे यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी संजय अटक, पर्यवेक्षक डिगे यांनी शेतकरी संजय सोनोने यांच्या शेतात पाहणी केली. तीन-चार दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने सध्या फुले लागली आहेत. सदोष बियाणे नाही, तर वातावरणातील बदलामुळे फुले गळाल्याने शेंगा लागल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाकडून संजय सोनोने यांच्या शेतात पंचनामा करीत असताना विमा कंपनीकडे तक्रार दाखल करा, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

---------------

नुकसानभरपाई देण्याची मागणी

अंबाशी शिवारातील जवळपास ५० एकर क्षेत्रावर पिकांना शेंगाच लागल्या नसल्याचे चित्र आहे. या भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.