शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

कारंजातील धान्य व्यापारी पोलीस कोठडीत

By admin | Updated: December 7, 2015 02:37 IST

चोरट्यांनी लंपास केलेली ४0 क्विंटल डाळ व्यापा-याकडून जप्त.

अकोला: शहरातील एमआयडीसी क्रमांक ३ परिसरातील राधा उद्योगातून चोरट्यांनी लंपास केलेली ४0 क्विंटल उडदाची डाळ खरेदी केल्याच्या आरोपावरून सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी कारंजा लाड येथील धान्य व्यापारी विनेश रामजीभाई कारिया (४६) याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला ८ डिसेंबरपर्यंंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पंकज शंकरलाल बियाणी यांच्या एमआयडीसीतील राधा उद्योग दाल मिलमधून २७ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्याने ४0 क्विंटल मूग व उडदाची डाळ लंपास केली होती. या डाळीची किंमत ७ लाख रुपये आहे. बियाणी यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून डाळ चोरीचा तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीची डाळ कारंजा लाड येथील धान्य व्यापारी विनेश कारिया याने खरेदी केल्याचे समोर आले. पोलिसांनी कारंजा लाड येथे पोहोचून त्याच्याकडील चोरीची डाळ जप्त केली आणि व्यापारी विनेश कारिया याला अटक केली. परंतु अद्यापपर्यंंंत कारिया याने ही डाळ कोणाकडून खरेदी केली, याचा खुलासा होऊ शकला नाही. पोलीस कोठडीदरम्यान व्यापार्‍याकडून चोरट्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.