शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे खोदण्यासाठी त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम

By admin | Updated: March 19, 2017 13:39 IST

शेततळे खोदण्यासाठी अग्रीम स्वरूपात रक्कम त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

लाभार्थी शेतकरी व मशीनधारक यांच्यात करारबुलडाणा झ्र मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळे घेण्यासाठीआकारमानानुसार 22 हजार 100 पासून 50 हजार रूपयांपर्यंत अनुदानशेतकऱ्यांना देय आहे. शेततळे घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये नगदी स्वरूपातपैसा नसल्याने शेततळे खोदण्यासाठी अग्रीम स्वरूपात रक्कम त्रिपक्षीयकरारामार्फत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसारत्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना शेततळी खोदण्यासाठी अग्रीम देण्यातयेणार आहे. यासाठी शेततळे लाभार्थी शेतकरी व मशीनधारक यांचा करारनामा कृषिसहाय्यकांच्या संयुक्त स्वाक्षरीने करण्यात येत आहे. सदरचा करारनामाकेल्यानंतर लाभार्थ्याला ज्या आकारमानाचे शेततळे मंजुर असेल, त्यासाठीविहीत केलेल्या रक्कमेपैकी 20 टक्के इतकी रक्कम डिझेलसाठी अग्रीम म्हणूनदेण्यात येत आहे. जे शेतकरी शेततळे घेण्यास इच्छूक असूनही केवळ आर्थिकअडचणीमुळे शेततळे घेवू शकत नाही. त्या शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे. यायोजनेत सहभागी होण्याकरीता कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व नजीकच्यातालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क करावा. शेततळे मंजूरझालेल्या शेतकऱ्यांनी त्यांची शेततळे तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. जेशेतकरी शेततळे सुरू करणार नाहीत, त्यांना याबाबत सूचीत करून त्यांचेशेततळे रद्द करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यायोजनेत सहभागी व्हावे व लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी यांनी केले आहे.