शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सुकाणू समिती करणार ‘रेल रोको’!

By admin | Updated: June 11, 2017 02:36 IST

शेतकरी सुकाणू समितीचे करणार आंदोलन!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय सुकाणू समिती एकवटली असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे, तर मंगळवारी रेल रोको आंदोलन केले जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.बैठकीत शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, कृष्णा अंधारे, जगदीश पाटील मुरूमकार, प्रशांत गावंडे, ज्ञानेश्‍वर गावंडे, विजय देशमुख, शिवाजी म्हैसने, शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष अविनाश नाकट, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, युवा आघाडीचे शैलेष बोदडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, गोपाल दातकर, प्रहारचे दत्ता पाटील पागदुणे, छावाचे रणजित काळे, सुधाकर पाटील, प्रमोद देंडवे, विदर्भ मुक्ती मोर्चाचे धनंजय मिश्रा, युवा राष्ट्रचे नीलेश पाटील, विलास ताथोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, भारिपचे अध्यक्ष बळीराम सिरस्कार, कार्याध्यक्ष काशिराम साबळे, दिनकर वाघ, ज्ञानेश्‍वर सुलताने, भारत कृषक समाजाचे प्रकाश मानकर, शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, सुरेश जोगळे, सतीश देशमुख, गजानन वारकरी, सम्राट डोंगरदिवे, शेकापचे भाई प्रदीप देशमुख, विद्या जवके, टिना देशमुख यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलनामध्ये महिला व मुलाबाळांसह उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत सर्वांनी केले.