शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये!- ख्वाजा बेग

By admin | Updated: December 6, 2014 01:06 IST

मनारखेड येथे इंदोरे कुटुंबीयांचे सांत्वन

अकोला: संकटं येतच असतात; आत्महत्या हा त्यावरील पर्याय नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी धीर सोडायला नको व या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, असा आशावाद यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केला. आमदार ख्वाजा बेग यांनी ४ डिसेंबर रोजी बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बाळापूर तालुक्यातील मनारखेड या गावातील शेतकरी काशीराम भगवान इंदोरे या शेतकर्‍याने शेतामध्ये स्वत:ची चिता रचून त्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण वर्‍हाड हादरले असून, विविध पक्षांचे नेते मृत शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना भेट देत आहेत. ४ डिसेंबर रोजी आ. ख्वाजा बेग यांनी त्यांची भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील व आर्णीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरीश कुडे होते. बेग यांनी इंदोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. आत्महत्यांची कारणे काय, त्यावर उपाययोजना काय याचा शासनाने सारासार विचार करून निर्णय घेण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.