शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची पीककर्जासाठी धावपळ; ४३३ कोटीचे वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST

--बॉक्स-- पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १२०० कोटी आतापर्यंत झालेले कर्जवाटप ४३३.१० कोटी एवढ्या शेतकऱ्यांना कर्जवाटप ४७,८६५ --बॉक्स-- ३६ टक्के पीककर्ज ...

--बॉक्स--

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

१२०० कोटी

आतापर्यंत झालेले कर्जवाटप

४३३.१० कोटी

एवढ्या शेतकऱ्यांना कर्जवाटप

४७,८६५

--बॉक्स--

३६ टक्के पीककर्ज वाटप

आतापर्यंत केवळ ३६ टक्‍के पीककर्ज वाटप झालेले आहे. काही बँकांचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे संथ असाच आहे. वेळेवर धावाधाव होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बँकांमध्ये त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे.

--बॉक्स--

पीक कर्ज प्रक्रियेची गती वाढवा!

शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचण सोडविण्यासाठी बँकांनी पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करून गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडून अवाजवी कागदपत्रांची मागणी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

--बॉक्स--

‘त्या’ कर्जदाराला ताबडतोब कर्ज

मागीलवर्षी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज भरले असल्यास नूतनीकरण करून त्या शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज पुरवठा होऊ शकतो. अर्ज केल्यावर दुसऱ्या दिवशी पीककर्ज खात्यात जमा होत असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले.

--कोट--

कोरोनामुळे पीककर्ज वाटपावर परिणाम दिसून येत आहे. पीककर्ज सुरळीत वाटप होण्यासाठी बँकांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत.

- आलोक तारेनिया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक