शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

पीआरसीच्या पथकाला शेतकऱ्यांनी विचारला जाब!

By admin | Updated: June 3, 2017 01:42 IST

कान्हेरी गवळी येथे घातला घेराव

बाळापूर : अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या पथकाला बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारी घेराव घातला, तसेच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांविषयी जाब विचारला. कान्हेरी गवळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करण्यासाठी पंचायत राज समितीने २ जून रोजी कान्हेरी गवळी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान काही शेतकऱ्यांना घेराव घालून; साहेब, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, नंतर इतर विषयांकडे वळा,असा आग्रह केला. यावेळी पथकाने मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पीआरसीच्या पथकाने बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे आणि कान्हेरी गवळीचे ग्रामसेवक जी.के.धाडसे वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.