शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयावर धडकले शेतकरी

By admin | Updated: April 26, 2017 02:00 IST

कुरुम : मधापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबामुळे पिके संकटात सापडली आहेत.

कुरुम : मधापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबामुळे पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे त्रस्त ४० ते ५० शेतकऱ्यांनी कुरुम येथील महावितरणच्या उपकेंद्रावर धडक दिली; मात्र तेथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतक ऱ्यांनी आपली कैफियत आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे मांडली. मधापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कृषी पंपांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे, तसेच अनेक वेळा विजेचा लपंडाव होत असल्याने शेतकऱ्यांना आपली उन्हाळी पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सध्या मधापुरी परिसरात उन्हाळी भुईमूग, पालेभाज्या, फळबागा आदी आहेत. परिसरात पाणी मुबलक प्रमाणात आहे. आपली पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गावठान फिडरवरून कृषी पंपांचा वीज पुरवठा घेतला आहे. त्यामुळे कु रुम आणि मधापुरी येथे वीज पुरवठा खंडित होत आहे. मधापुरी येथे पाणीपुरवठा योजनेवरीही परिणाम झाला होता. याविषयी कुरुम येथील उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी धडक दिली होती; मात्र तेथे कुणीही उपस्थित नसल्याने आमदार पिंपळेंकडे शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी आमदार पिंपळेंनी गावठान फिडरवरील कृषी पंपांच्या जोडण्या काढण्याचे आदेश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. महिनाभरात वीज पुरवठा सुरळीत करण्याचा तसेच उच्च दाबाचा प्रश्न सोडविण्याचेही निर्देश दिले. यावेळी क. अभियंता यांनी पोलीस बंदोबस्तात कृषी पंपाचा वीज पुरवठा कापण्यात आला. या कारवाईमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार असला, तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र नुकसान होणार आहे.