शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मोरयाच्या जयघोषाने ‘ती’च्या गणपतीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:37 IST

गणपती बाप्पा मोरया म्हणणे आता ‘ती’चा मान पाहिला.. या संकल्पनेने लोकमत सखी मंचतर्फे ‘ती’च्या गणपतीची स्थापना करण्यात आली. स्त्रीशक्तीचा जागर करीत संकल्प प्रतिष्ठान महिला ढोल पथकाच्या आसमंत दुमदुमणार्‍या ढोल वादनाने ‘ती’च्या गणपतीचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देलोकमत सखी मंच जागर महिला शक्तीचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गणपती बाप्पा मोरया म्हणणे आता ‘ती’चा मान पाहिला.. या संकल्पनेने लोकमत सखी मंचतर्फे ‘ती’च्या गणपतीची स्थापना करण्यात आली.स्त्रीशक्तीचा जागर करीत संकल्प प्रतिष्ठान महिला ढोल पथकाच्या आसमंत दुमदुमणार्‍या ढोल वादनाने ‘ती’च्या गणपतीचे स्वागत करण्यात आले. लोकमततर्फे या गणेश चतुर्थीपासून ‘ती’ बदलणार ही परंपरा.., ‘ती’ देणार गणरायाला रूप.., तीच करणार प्रतिष्ठापना अन् तीच करणार गणरायाची प्रार्थना. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लोकमत शहर कार्यालयात सकाळी सखी मंच विभागप्रमुख व सदस्यांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी जयश्री गुळाखे यांच्या हस्ते गणेश स्थापनेचा विधी करण्यात आली. पुढील चार दिवस महिलांच्या हस्ते ‘ती’च्या गणपतीला विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांनी ढोल पथकाच्या तालावर ठेका घेत फुगडीचा आनंद घेतला तरी सर्व महिलांनी ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपतीला पुढील पाच दिवस जास्तीत जास्त महिलांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.