शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापुरात १७ जुलैपासून अतिक्रमण हटाव

By admin | Updated: July 10, 2014 01:29 IST

मूर्तिजापूर शहरात येत्या १७ जुलैपासून अतिक्रमण हटाव मोहीम

मूर्तिजापूर: अकोला शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या धर्तीवर मूर्तिजापूर शहरातही येत्या १७ जुलैपासून ही मोहीम हाती घेतल्या जाणार आहे. मूर्तिजापूर शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य मार्गांवर अनेकांनी लहान-मोठे लाकडी व टिनाचे खोके बनवून आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेले रस्ते चिंचोळे झाले आहेत. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या पृष्ठभूमीवर १७ जुलैपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. ध्वनीक्षेपकावरून जनतेला याबाबत सुचित करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एस. टाले यांनी दिली आहे. नगर परिषद प्रशासनाचेवतीने जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार शहरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शासकीय जागेवर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण त्यांनी स्वत:हून १७ जुलैपर्यंत काढावे अन्यथा नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमकांचे साहित्य जप्त करून नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. सदर मोहिमेदरम्यान होणार्‍या आर्थिक नुकसानास अतिक्रमणधारक स्वत: जबाबदार राहतील, अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.