शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक कर वसुलीत घट

By admin | Updated: November 6, 2014 00:42 IST

अकोला जिल्ह्यात सहा महिन्यात १ कोटी ७0 लाखांची वसुली.

अकोला: यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंंत जिल्ह्यात १ कोटी ७0 लाख ७७ हजार रुपयांचा करमणूक कर वसूल करण्यात आला आहे. गतवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंंत वसूल करण्यात आलेल्या करमणूक कराच्या तुलनेत यावर्षी ८ लाख ५0 हजार रुपये कमी कर वसुली करण्यात आल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत यावर्षी वसूल करण्यात आलेल्या करमणूक कर वसुलीत घट झाली आहे.सन २0१३-१४ या वर्षांंत सप्टेंबर अखेरपर्यंंत जिल्ह्यातील चित्रपटगृहे, व्हिडीओ सिनेमा, केबल जोडण्या, डीटीएच, व्हिडीओ गेम, डीव्हीडी गेम इत्यादी करणूक करापोटी जिल्हा करमणूक विभागामार्फत १ कोटी ७९ लाख २७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली होती. सन २0१४-१५ या वर्षी मात्र गत १ एप्रिल ते ३0 सप्टेंबर अखेर या सहा महिन्यांच्या कालावधीत १ कोटी ७0 लाख ७७ हजार रुपये करमणूक कर वसूल करण्यात आला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंंत जिल्हा करमणूक कर विभागामार्फत वसूल करण्यात आलेला करमणूक कर ८ लाख ५0 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात करमणूक कर वसुलीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील करमणूक कर वसुलीबाबत यावर्षी ठरविण्यात आलेले ४ कोटी ६0 लाख करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहाय्यक करमणूक कर अधिकारी जी.जी.गिरी यांनी सांगीतले.