शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांच्या मदतीमुळे वाचले अकोल्यातील डॉक्टर दांपत्यांचे प्राण

By admin | Updated: July 11, 2016 10:19 IST

अकोला येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, पत्नी व ड्रायव्हरसह मुसळधार पावसात अडकलेले असताना स्थानिकांच्या मदतीमुळे त्यांचे प्राण वाचले

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ११ - अकोला येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, पत्नी व ड्रायव्हरसह मुसळधार पावसात अडकलेले असताना  स्थानिकांच्या मदतीमुळे त्यांचे प्राण वाचले. डॉ. मुंदडा, पत्नी पुष्पा मुंदडा व ड्रायव्हर संजय गुलहानेसह अमरावतीमार्गे दर्यापूर येथून जात असताना त्यांची I-20 ही गाडी लासूरजवळील  गायठी नाल्या पात्रात वाहून जात असताना एका झाडावळ अडकली. ही बातमी रात्पी दीडच्या सुमारास गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना समजताच त्यांनी तहसीलदार कार्यालयाला कऴवत मदत पाठवण्यात सांगितले. दर्यापूर तहसीलदार ठाणेदार व त्यांच्या पूर्ण टीमने मध्यरात्री २ पासून अथक प्रयत्न करूने मुंदडा कुटुंबाला वाचवले. पहाटे साडेपाच वाजता ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाली. मध्यरात्री २ वाजता स्पीड बोटीचा वापर करून आरडीसी पातूरकरांनी भक्कम रसद पुरवली.  स्थानिक नागरीक पवन मेश्रे यांच्या जिगरबाजीमुळे डॉ. मुंदडा व त्यांच्या कुटुंबियांचे प्राण वाचले.