शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त ट्रकवर दुचाकी आदळल्याने चालक ठार

By admin | Updated: November 4, 2015 02:39 IST

मुर्तिजापूर तालुक्यातील घटना; तीन जखमी.

मूर्तिजापूर (जि. अकोला): अपघातग्रस्त ट्रकवर दुचाकी आदळल्याने चालक ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरीनजीकच्या अरुंद पुलावर मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री येथील संतोष परशुराम खेडवान (४५) हे मृत्युमुखी पडले. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महार्मगावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अमरावतीकडून अकोलाकडे जाणारा डब्ल्यूबी ३३ डी ३५४७ जाणार्‍या व समोरून येणार्‍या एमएच १६ ई १४२९ या ट्रकमध्ये धडक झाली. अपघातामध्ये चालक बाशीर अली करीम अली (रा. वसीरघाट , कोलकाता) आणि प्रवीण काशीराम महालकर (रा. अहमदनगर) हे जखमी झाले. यावेळी अकोलाकडून येणार्‍या एमएच २८ एके -२२२७ ही दुचाकी ट्रकवर आदळली. ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीस्वार संतोष परशुराम खेडवान हे जागीच ठार झाले, तर मागे बसलेले संतोष आटोळे हे जखमी झाले. अपघातामध्ये दोन्ही ट्रकचे नुकसान झाले. चालक ट्रकच्या केबिनमध्ये फसला होता. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल श्रीकांत बोरोकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मूर्तिजापूर पोलिसांनी ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.