शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांना देणग्या

By admin | Updated: September 3, 2014 22:26 IST

बुलडाणा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांमध्ये गणेश मंडळांना देणग्या देण्याची स्पर्धा रंगली.

बुलडाणा : विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रचारासाठी आयतीच संधी मिळाली. तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावणार्‍या इच्छुकांनी गणेश मंडळांवर लाखोंच्या देणग्यांची उधळण सुरू केली आहे. यातही सर्वाधिक जास्त रकमेची देणगी देण्यासाठी जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. निवडणूक कोणतीही असो, पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची ऊठबैस व धावपळीमुळे वातावरणात चैतन्य निर्माण करते. इच्छुक उमेदवारही या वेळी (फक्त निवडणुकीतच) कार्यकर्त्यांची मोठय़ा आस्थेने विचारपूस करतात आणि वेळोवेळी आर्थिक रसदही पुरवतात. विधानसभा निवडणुकीचे तिकीट आपल्याच पारड्यात पडणार, या अपेक्षेतून राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गणेशभक्तांसाठी सरसावले आहेत. गणेश मंडळांसाठी चक्क लाखोंच्या देणग्यांचे वाटप केल्या जात आहे. देणगी वाटपाचा हा ह्यफिव्हरह्ण खामगाव, बुलडाणा मतदारसंघात जास्त प्रमाणात असल्याची माहिती आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांना जोडण्यासाठी इच्छुक उमेदवार अक्षरश: पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. इच्छुकांचा हा फंडा कितपत यशस्वी ठरतो, याचे चित्र आगामी दिवसात लवकरच स्पष्ट होणार आहे.