शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर्स घेणार शेतकरी कुटुंब दत्तक!

By admin | Updated: October 26, 2015 01:49 IST

१२५ डॉक्टर्स एकवटले; सरकारी रुग्णालयांत शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र कक्ष, खासगी देयकात सवलत.

संतोष वानखडे / वाशिम: शेतकरी कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यविषयक खर्चाचा भार उचलण्यासाठी वाशिम शहरातील डॉक्टर्सने ह्यशे तकरी कुटुंब दत्तकह्ण ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. या संकल्पनेत पहिल्या टप्प्यात शहरातील जवळपास १२५ ते १४0 डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. वाशिम जिल्हय़ात निसर्गाच्या भरोशावर सर्वाधिक शेती आहे. गत तीन-चार वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने ह्यबळीराजाह्ण धास्तावला आहे. शेतीत केलेली गुं तवणूकही अनेकवेळा वसूल होत नसल्याने शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर कर्जाचा बोजा चढत आहे. ह्यकर्जाची परतफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुला-मुलींचे लग्नह्ण या विवंचनेत सापडणारे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकर्‍यांना निराशेच्या गर्ते तून बाहेर काढण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने ह्यअन्नदाता प्रबोधन संकल्पह्ण सुरू केला आहे. या संकल्पापासून प्रेरणा घेऊन वाशिम येथील डॉक्टर मंडळीदेखील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांच्या मार्गदर्शनात डॉ. अनिल कावरखे यांनी या कामी पुढाकार घेतला. सरकारी रुग्णालयांत समुपदेशन केंद्र व अन्य उपक्रम सुरू केले जातील. सरकारी रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या आवाहनाला दाद देऊन खासगी डॉ क्टरही या मदतकार्यात पुढे आल्याचे डॉ. प्रमोद कुमरे, डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. अरुण बिबेकर, डॉ. शिवाजी सावळे, डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी सांगितले.