शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे!

By admin | Updated: September 13, 2016 03:09 IST

निवडणूक आयोगाच्या मान्यतेची प्रतीक्षा

अकोला, दि. १२: चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे महापालिका क्षेत्राची हद्दवाढ गृहित धरून प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये २0 प्रभागांचा समावेश असून, ८0 नगरसेवकांची संख्या निश्‍चित झाली आहे. सदर अहवाल प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी मिळवावी लागणार आहे.राज्य शासनाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभागरचना लागू केली. महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन प्रभागांची पुनर्रचना करण्याचे शासनाचे निर्देश होते. सर्व प्रभागात चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे याप्रमाणे रचना करण्याची सूचना होती. त्यानुसार मनपाच्या स्तरावर प्रभाग रचना करण्यात आली. महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची लोकसंख्या, क्षेत्रफळ गृहित धरून प्रभाग रचनेचा प्रारूप अहवाल तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुन्हा राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी घ्यावी लागेल.