शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका-यांनी घेतला पालकांचा वर्ग!

By admin | Updated: November 27, 2015 01:51 IST

पालकांची कानउघडणी : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी न देण्याची तंबी.

अकोला: मुलांच्या हट्टीपणामुळे अल्पवयातच त्यांच्या हाती दुचाकी सोपविणार्‍या पालकांची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी माउंट कारमेलमध्ये ह्यशाळाह्ण घेतली. इयत्ता नववी, दहावीतील विद्यार्थ्यांंच्या हाती दुचाकी देण्यामागची कारणे त्यांनी जाणून घेतली असता, पालकांनी त्यांच्याकडे माफी मागत पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे वचन दिले. गत आठवड्यात शहरातील मालधक्का परिसरातील अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शालेय विद्यार्थ्यांंंच्या हाती दुचाकी देऊ नका, या संदर्भातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना केली. त्यांच्या या सूचनेनंतरही विद्यार्थी मोठय़ा संख्येने दुचाकी शाळेत घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी माउंट कारमेल शाळेतील दुचाकीधारक विद्यार्थ्यांंंच्या पालकांना माउंट कारमेलच्या सभागृहात बोलावून त्यांची कानउघाडणी केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सर्वप्रथम दुचाकीधारक विद्यार्थ्यांंंच्या पालकांना एका रांगेत उभे करून, अल्पवयीन विद्यार्थ्यांंंच्या हाती दुचाकी देण्यामागची कारणे जाणून घेतली. पालकांनी दिलेली विविध कारणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शहरात घडलेल्या काही अपघातांची उदाहरणे देत पालकांना सतर्क केले.