शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे ‘सीईओ’ विधळे, महाबीजचे ‘एमडी’ गमे!

By admin | Updated: June 24, 2016 00:46 IST

एम. देवेंदर सिंह यांची चंद्रपूरला बदली

अकोला: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जिल्हा परिषदेचे नवे सीईओ म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाचे भूसंपादन अधिकारी अरुण विधळे, तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) नवे व्यवस्थापकीय संचालक (एमडी ) म्हणून आर.व्ही. गमे यांची मंगळवारी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे.विविध विभागांतर्गत राज्यातील १५ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत ३१ मे रोजी काढण्यात आला. त्यामध्ये दीड वर्षांपूर्वीच अकोल्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलेले एम. देवेंदर सिंह यांची चंद्रपूर येथे याच पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य रस्ते विकास महामंडळाचे भूसंपादन अधिकारी अरुण विधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आर.व्ही. गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे सीईओ म्हणून अकोल्यात येत असलेले अरुण विधळे यांनी यापूर्वी अकोल्यात उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले होते, हे येथे उल्लेखनीय.