शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महान जलशुद्धीकरण केंद्राची वीज खंडित

By admin | Updated: June 10, 2017 02:31 IST

पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा मागील तीन दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. शुक्रवारी वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला असून, जलप्रदाय विभागाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. महावितरण कंपनीच्यावतीने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विद्युत पुरवठा केला जातो. मागील तीन दिवसांपासून बाश्रीटाकळी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम तब्बल ११0 पेक्षा अधिक गावांवर झाला. यासोबतच जलशुद्धीकरण केंद्राचाही पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याचा उपसा बंद पडला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले असून, शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होतो किंवा नाही, याबद्दल खुद्द मनपाचा जलप्रदाय विभाग साशंक असल्याची परिस्थिती आहे.