शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णेच्या नशिबी वनवास

By admin | Updated: December 11, 2014 01:04 IST

जलप्रदूषण : पुनरूज्जीवनासाठी हवा पुढाकार.

डॉ. किरण वाघमारे / अकोलाअकोला जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाची नदी म्हणून मोर्णा नदी सुपरिचित आहे. दोन जिल्ह्यातून वाहणारी ही नदी कधीकाळी अकोलेकरांची जीवनदायिनी होती; परंतु आज ही नदी एका मोठय़ा नाल्यात रूपांतरित झाली आहे. मोर्णा नदीतील वाढलेले जलप्रदूषण अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. गंगा नदीच्या धर्तीवर मोर्णेचेही पुनरुज्जीवन केले जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. अकोला शहराला दोन भागात विभागणारी मोर्णा नदी कधीकाळी या शहराचे वैभव होते. ज्या गावात नदी असते तिथे संपन्नता नांदते, असे म्हटले जाते. त्यानुसार मोर्णा नदी वाहती होती, त्यावेळी अकोल्यात संपन्नता होती. १९८५ च्या काळात पाराशर यांनी अकोल्याला वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्या निधनानंतर या शहराला उतरती कळा लागली. मोर्णेचीदेखील अवस्था अशीच बिघडत गेली. मोर्णेची जसजशी दुरवस्था होत होती, तशी अकोल्याचीदेखील दुर्गती होत गेली. मोर्णा आटली आणि अकोल्याचा विकासही खुंटला. कधीकाळी अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब असलेली मोर्णा नदी आज त्यांच्यासाठी लज्जास्पद बनली आहे. मोर्णा नदीच्या सुंदर काठावर फिरायला जाणारे अकोलेकर आता मोर्णकडे ढुंकून पाहायलादेखील तयार नाहीत. मोर्णा नदी अकोलेकरांची जीवनदायिनी होती. मोर्णा नदीतील पाण्याचे शुद्धीकरण कौलखेड येथील पंपहाऊसवर करून पुढे हे पाणी नेहरू पार्कस्थित पाण्याच्या टाकीत आणल्या जात होते आणि मग तिथून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जात होता. आज मात्र कौलखेडस्थित पंपहाऊस अडगळीत पडले आहे.