शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगाव येथे सोयाबीनच्या झाडांची काढली प्रेतयात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:36 IST

वाडेगाव परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने व  िपकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील  सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे आ िर्थकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे  अनेक ठिकाणी निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने त्याची दखल घे तली नसल्याने वाडेगाव परिसरातील संतप्त शेतकर्‍यांनी ३ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळेपासून मैदानापयर्ंत  रस्त्यावर उतरून सोयाबीनच्या झाडांची प्रेतयात्रा काढून प्रतीका त्मक आंदोलन केले.

ठळक मुद्देसरकारचे लक्ष वेधण्याकरिता शेतकर्‍यांनी केले आंदोलनघोषणाबाजी करत प्रेतयात्रा संपूर्ण गावात फिरविण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव : वाडेगाव परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने व  िपकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील  सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे आ िर्थकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे  अनेक ठिकाणी निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने त्याची दखल घे तली नसल्याने वाडेगाव परिसरातील संतप्त शेतकर्‍यांनी ३ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळेपासून मैदानापयर्ंत  रस्त्यावर उतरून सोयाबीनच्या झाडांची प्रेतयात्रा काढून प्रतीका त्मक आंदोलन केले.या प्रेतयात्रेत प्रत्येक शेतकर्‍याच्या हातात सोयाबीनचे झाड  असल्याचे दिसून आले. अंत्ययात्रेप्रमाणेच समोर एकजण तिरडी  घेऊन चालत होता. हजारोंच्या संख्येने शेतकरी या अभिनव  आंदोलनात सहभागी झाले.  सरकारविरोधात घोषणाबाजी करत  ही प्रेतयात्रा संपूर्ण गावात फिरविण्यात आली. या प्रेतयात्रेत  ‘सरकार आमचे आसू पुसणार का?’,  ‘सोयाबीन खल्लास तर शे तकरी खल्लास!’ असे अनेक फलक फडकवित व विविध  घोषणा देत ही प्रेतयात्रा गावातून काढून बेसिक शाळेच्या मैदानात  त्या प्रेताला मुखाग्नी देण्यात आली.  यावेळी सर्वांनी श्रद्धांजली अ र्पण केली. वाय. एस. पठाण, प्रकाश कंडरकर, रमेश बावणे,  गुलाम रसूल, अहमद शेख इब्राहिम शेख, जिल्हा परिषद सदस्य  डॉ. हिंमतराव घाटोळ, श्यामलाल लोध, सदानंद भुस्कुटे, राजू  अवचार, शरद सरप, अरुण घाटोळ राजकुमार घाटोळ, पप्पू  संगोकार, पांडुरंग कातखेडे, गोपाळ काळे, गोपाल दशमुखे, गुलाब  लोखंडे, सुभाष जढाळ, विनायक पोटदुखे, शेख अनिस, प्रकाश  पटीलखेडे, सागर सरप, माजी उपसरपंच सईद अली व गावातील  वृद्ध शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.