शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी ‘ऑटोडीसीआर’

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

संगणकीय प्रणाली होणार कार्यान्वित

अकोला : शहरातील अनधिकृत बांधकामांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अत्याधुनिक संगणकीय ह्यऑटोडीसीआरह्ण प्रणाली कार्यान्वित केल्या जाईल. याकरिता महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची चाचपणी अंतिम टप्प्यात असून, आगामी दिवसात निविदा प्रक्रिया राबविल्या जाणार आहे.मनपाच्या नगर रचना विभागातील नकाशा मंजुरीची कामे अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडतात. त्याचे परिणाम अनधिकृत इमारतींच्या माध्यमातून समोर आले असून, दुकाने, फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. बांधकाम व्यवसाय तेजीत आल्याने महापालिकेवर बांधकाम नकाशे मंजुरीचा ताण वाढला. संबंधित आर्किटेर (आरेखक) व अभियंत्याने नकाशा तयार करून तो नगर रचना विभागाक डे सादर करायचा, अन् नियमानुसार मंजूर करून घ्यायचा, अशी जुनी पद्धत सुरू आहे. अचूक, वेगवान व पारदर्शक बांधकाम नकाशा मंजुरीचे ह्यऑटोडीसीआरह्ण मॉडेल राबविण्याचा निर्णय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे. ऑटोडीसीआरची ऑनलाईन प्रणाली विकसित केल्यास अनधिकृत बांधकामांना आळा बसणार आहे. अचूक प्रणालीसाठी आवश्यक असणार्‍या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून, याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.** पुणे मॉडेलची ३६ शहरात अंमलबजावणीपुणे महापालिकेचे अधिकारी, आर्किटेक्ट व बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येत, ऑटोडीसीआरची ऑनलाईन प्रणाली विकसित केली. त्या ठिकाणच्या ह्यकेड्राईह्ण बांधकाम व्यावसायिक संघटनेने हे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य केले. पुणे मॉडेलची ३६ शहरात अंमलबजावणी सुरू आहे.नकाशा होईल ऑनलाईन मंजूरया प्रणालीअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने बांधकामाचा नकाशा सादर केला जाईल. त्यानुसार अचूक माहिती देण्यासह सत्यता तपासून ऑनलाईन नकाशे मंजूर केले जातील. यामध्ये विकासकाचे नाव टाकल्यास कोणालाही जगभरातून हा नकाशा पाहता येईल.