शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन तरुण, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: December 11, 2015 02:47 IST

प्रकृती अत्यवस्थ असल्याने उपचारार्थ शेगाव येथून अकोला येथे हलविले.

संग्रामपूर (बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथे महाविद्यालयीन तरूण, तरूणीने वीष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी घडली. निरोड येथील अक्षय देशमुख (वय १९) हा वरवट बकाल येथील कला वाणिज्य महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला, तर आकोली येथील मनिषा महादेव तुंबडे (वय १८) ही संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयात इयत्ता १२ वीत शिकते. या दोघांचेही गाव वरवट बकाल ते जळगाव जा.रस्त्यावर आहे. १0 डिसेंबर रोजी अक्षय देशमुख व मनीषा तुंबडे हे दोघे अक्षय देशमुख याच्या निरोड शिवारातील शेतात असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे वीष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांनाही तातडीने वरवट बकाल येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. येथे प्रथमोपचार करून त्यांना शेगाव येथे हलविण्यात आले; मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना शेगाव येथून अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले.