शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

कवठा येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:24 IST

उरळ: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कवठा येथे जुन्या वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कउरळ: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कवठा येथे जुन्या वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कवठा येथील शब्बीर शाह जमशेद शहा यांनी उरळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अर्जुनसिंग डाबेराव, दानसिंग डाबेराव आणि बेनसिंग डाबेराव यांनी जुन्या वादातून माझा भाऊ फारुक शाह, शब्बीर शहा व इतरांबरोबर वाद घातला, तसेच लोखंडी पाइप, काठीने मारहाण केली. या मारहाण फारुक शहा व शब्बीर शहा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.