शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चिखलगाव ग्रामसभेत प्रचंड गोंधळ!

By admin | Updated: November 22, 2015 02:28 IST

सभा तहकूब केल्याने ग्रामस्थ आक्रमक.

चिखलगाव (जि.अकोला ) : येथील ग्रामसभेत अध्यक्ष निवडीवरून शनिवारी प्रचंड गदारोळ झाला. ग्रामस्थांमधूनच ग्रामसभेच्या अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. मात्र, सरपंचांनी कोरभअभावी सभा तहकूब करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे सभेत प्रचंड गदारोळ झाला. चिखलगाव येथे शनिवारी १0 ते ११ या कालावधीत ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायततर्फे जाहीर करण्यात आले. यासाठी गावातून दवंडी देण्यात आली. त्यानुसार शनिवारी सकाळी ग्रामसभेसाठी ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर ग्रामसेवक गावंडे यांनी रजिस्टरवर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेण्यास सुरुवात केली. सभेला ९५ पेक्षा जास्त ग्रामस्थ हजर होते. ग्रामस्थांनी सभेचे अध्यक्ष म्हणून रवी यादव यांचे नाव पुढे केले. मात्र, अचानक सभेची वेळ संपल्याचे सांगत सरपंच गोपाल थोरात यांनी कोरमअभावी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसभेत गदारोळ होत असल्याची माहिती पातूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने चिखलगाव येथे धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली आणि सचिवास घडलेल्या घटनाक्रमाची नोंद इतवृत्तामध्ये करण्यास सांगितले. सभेला रवी यादव, विजय तायडे, गोपाल ताथोड, अरुण अंभोरे, शरद तायडे, उमेश अंभोरे, विठ्ठल चांदूरकर आदी ग्रामस्थ हजर होते.