शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील सीसी कॅमेरे बंद

By admin | Updated: December 8, 2015 02:20 IST

घटनेनंतर आयुक्तांनी दिले तत्काळ सुरू करण्याचे आदेश.

अकोला: महापालिकेत काँग्रेस नगरसेवकाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच आयुक्त अजय लहाने यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाची पाहणी केली. यावेळी सीसी कॅमेरे बंद असल्याचे पाहून विद्युत विभागाला धारेवर धरले तसेच पदाधिकार्‍यांच्या दालनासह मनपाच्या सर्व विभागांतील सीसी कॅमेरे तात्काळ सुरू करण्याचे आदेश सोमवारी जारी केले. घटनेच्या वेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कुर्‍हाड कोसळू शकते. विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या दालनात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल जब्बार यांना मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीने साथीदारांच्या मदतीने जब्बार यांना मारहाण केल्याने मनपा वतरुळात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आयुक्त अजय लहाने यांनी तडकाफडकी महापालिका गाठत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाची पाहणी केली. दालनात तुटलेल्या खुच्र्यांंचा खच व रक्ताचे डाग पाहून आयुक्तांनी घटनेच्या वेळी दालनात हजर असलेल्या कर्मचार्‍यांची झाडाझडती घे तली. अज्ञात इसमांची संख्या आठ ते दहापेक्षा जास्त असल्याचे समजताच आयुक्तांनी उपस्थित सुरक्षा रक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असतील, तर अज्ञात इसमांचा शोध घेण्याची सूचना यावेळी आयुक्त लहाने यांनी करताच, मनपातील सर्व कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली. संतप्त झालेल्या आयुक्तांनी पदाधिकार्‍यांच्या दालनासह मनपाच्या सर्व विभागांतील कॅमेरे तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे यांना दिले.