शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अकोटात देशी कट्टा  बनविण्याचे साहित्य दोघांकडून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:00 IST

अकोला : देशी कट्टा  बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून देशी कट्टा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली असून, यामध्ये अकोट येथील मो. शफी मो. युनूस व अहमद तौकिफ अहमद हाफीस या दोन आरोपींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशी कट्टा  बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून देशी कट्टा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली असून, यामध्ये अकोट येथील मो. शफी मो. युनूस व अहमद तौकिफ अहमद हाफीस या दोन आरोपींचा समावेश आहे.अकोट तालुक्यातील चिचारी येथील रहिवासी  मो. शफी मो. युनूस व अकोटातील ताहपुरा येथील रहिवासी अहमद तौकिफ अहमद हाफीस हे दोघे जण देशीकट्टा बनविण्याचे साहित्य घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भगतवाडीनजीकच्या स्मशानभूमीजवळ पाळत ठेवली असता, हे दोन आरोपी साहित्य घेऊन जात असतानाच त्यांना पकडले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सहा इंच लांबीचा लोखंडी पाइप, लाखंडाचे चौकट भाग, तीन लोखंडाचे स्प्रिंग, लोखंटी नट-बोल्ट, ट्रिगरसाठी वापरण्यात येणारी लोखंडी पट्टी, दोन जिवंत काडतूस आणि एक लहान जिवंत काडतूस, असा एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हे साहित्य देशी कट्टा बनविण्याचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर मो. शफी मो. युनूस व अहमद तौकिफ अहमद हाफीस या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.