शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अडगाव येथे घरफोडी

By admin | Updated: July 9, 2016 00:57 IST

एक लाखाचा ऐवज लंपास; महिलेने केला चोरट्यांचा प्रतिकार.

हिवरखेड (जि. अकोला) : पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या अडगाव येथे चार घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना ७ जुलैच्या रात्रीदरम्यान घडली.अडगाव येथे ७ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी देवेंद्र दत्तात्रय बोरकुटे, सिद्धेश्‍वर द. बोरकुटे, किस्मतउल्लाखाँ जबीरउल्लाखाँ, अफसरअली या चार ग्रामस्थांच्या घरांचा कडीकोंडा काढून सोन्या-चांदीचे दागिने, मंगळसूत्र, सोन्याची पोथ, अंगठी व रोख रक्कम, असा एकूण ९९ हजारांचा ऐवज चोरून नेला. देवेंद्र दत्तात्रय बोरकुटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हवालदार महादेव शेंडे, सुनील धार्मिक करीत आहेत. महिलेने केला चोरट्यांचा प्रतिकारचोरटे चोरी करून जात असताना पद्माताई सिद्धेश्‍वर बोरकुटे या महिलेने एका चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने सदर महिलेला जोराने ढकलून दिले व पळून गेला.