शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

एक्सप्रेसच्या धडकेनंतरही वळू सुखरूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:16 IST

अकोला जिल्ह्यातील सायखेड येथील घटना.

सायखेड (जि. अकोला) : गेल्या अनेक वर्षापासून कर्मयोगी संत भगत महाराज यांच्या नावाने सोडून दिलेला वळू हा सायखेड शिवारात रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव येणार्‍या एक्सप्रेसच्या धडकेने फेकल्या गेला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली व जखमी झालेल्या वळुला ४0 ते ५0 ग्रामस्थांनी ट्रॅक्टरमध्ये टाकून चोहोगावच्या भगत महाराज मंदिराजवळ आणले. पशुचिकित्सकांना बोलावून जखमेवर त्वरित उपचार केला व वळूचा जीव वाचविला.१८ जूनच्या सकाळी ११.३0 वाजताचे सुमारास पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर भरधाव जाणार्‍या पुणे ते अमरावती एक्सप्रेसने या वळुला सायखेड शिवारात धडक दिली होती. विशेष म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा करणयाचे महान कार्य करणार्‍या चोहोगावच्या संत भगत महाराजांच्या नावाने सोडलेला हा वळू सुखरूप असल्याने ग्रामस्थांना ह्यदेव तारी त्याला कोण मारीह्ण असा प्रत्यय आला.