शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास भत्त्याच्या देयकासाठी लाच मागणारे दोघे जेरबंद

By admin | Updated: August 25, 2016 01:58 IST

मूर्तिजापूर पंचायत समितीमधील कर्मचा-याने मागीतली लाच.

मूर्तिजापूर (जि. अकोला), दि. २४ : एका कर्मचार्‍याला त्याच्या प्रवास भत्त्याची रक्कम देण्यासाठी लाच मागणार्‍या सहा. लेखाधिकारी व कनिष्ठ सहायकास बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले. अवघ्या ६५00 रुपयांसाठी मूर्तिजापूर पं. स. अंतर्गत येणार्‍या या दोघांनी तक्रारदाराची अडवणूक केली होती.याबाबत प्राप्त माहिती अशी, की तक्रारदाराचे कार्यालयीन प्रवास भत्त्याचे ४४ हजार रुपयांचे देयक काढायचे होते. या देयकासाठी पं. स. मूर्तिजापूर येथील सहा. लेखाधिकारी अरविंद डाखोरे यांनी तक्रारदाराला आधी २0 टक्के रकमेची लाच मागितली. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला. २0 टक्के रक्कम लाच म्हणून मागणार्‍या डाखोरे यांनी नंतर १५ टक्के रकमेवर तडजोड केली. त्यानंतर पुन्हा ६५00 रु. रकमेवर तडजोड केली. पीएचसी जामठी येथील कनिष्ठ सहाय्यक योगेश कुलकर्णी यांची भेट घेतली असता त्यांनी पण ६५00 रु. द्यावे लागतील, असे सांगून डाखोरे यांचे कॅबिनमध्ये नेले. कुलकर्णी यांनी लाचेची रक्कम डाखोरे यांचेकडे देण्यास सांगितले. त्यावरून डाखोरे यांनी लाचेची रक्कम ६५00 रु. स्वीकारले. त्यांना रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.