शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डिग्रीप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 9, 2017 03:57 IST

वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरून नारायण भोरे याच्यावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शहरातील सराफा लाइनमध्ये बोगस पदवीच्याआधारे रुग्णालय चालवणाऱ्या डॉ. नारायण भोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य विभागाद्वारा बोगस डिग्रीच्या आधारे दवाखाने थाटून रुग्णांच्या जीवित्वाशी खेळणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल आणि दवाखाने तपासणी करून यामध्ये सुविधांची पूर्तता करण्यात येते किंवा नाही, याचा अहवाल मागवून कार्यवाही करण्यात येत आहे.मूर्तिजापूर शहरात बऱ्याच हॉस्पिटलमध्ये बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टची सर्रास पायमल्ली करण्यात येत असल्याचा प्रकार तपासणीदरम्यान उघड झाला. शहरातील ४ ते ५ हॉस्पिटल सात दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश देऊन त्रुटीची पूर्तता करण्याचे बजावण्यात आले आहे.स्थानिक स्टेशन विभागात सराफ लाइनमध्ये आरोग्य क्लिनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्टिल चालविणारे डॉ. नारायण भोरे यांची डिग्री बोगस असल्यावरून वरिष्ठांच्या आदेशावरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक मोहीम राबविणाऱ्या पथकाला डॉ. नारायण भोरे यांची डिग्री बोगस असल्यावरून वरिष्ठांच्या आदेशावरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडक मोहीम राबविणाऱ्या पथकाला डॉ. नारायण भोरे यांच्या दर्शनीय बोर्डावर (फलक) एमबीबीएस (बीआयओ) अशी डिग्री (पदवी) लिहिण्यात आल्याचे दिसून आले. सदर डॉ. भोरे यांच्याकडे बीएचएमएस ही पदवी आहे. त्यामुळे त्यांनी एमबीबीएस (बीआयओ) अशी डिग्री दाखवून रुग्णांची दिशाभूल करून फसवणूक केली व बोगस डिग्रीचा उपयोग केला. या प्रकरणाचा अहवाल वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेमाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविला होता. त्यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत ठेवला. सदर डॉक्टर यांची डिग्री संशयास्पद असल्याने त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांचे फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश प्राप्त झाल्यावर वैद्यकीय अधीक्षक यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून ६ जून रोजी कलम ४२०, सहकलम ३३, मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.