शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरात भाजप राबविणार सेवासप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST

देशात काेराेना आजाराने थैमान घातले असून, या कालावधीत भाजपच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध सेवा देण्यात आल्या असून, अद्यापही मदत कार्य ...

देशात काेराेना आजाराने थैमान घातले असून, या कालावधीत भाजपच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध सेवा देण्यात आल्या असून, अद्यापही मदत कार्य सुरूच आहे. कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्‍यासाठी शहरातही कॅम्‍पच्‍या माध्‍यमातून नागरिकांची कोरोना चाचणी करण्‍यात येत आहे. नागरिकांना सोईचे व्‍हावे, यासाठी पक्षाकडून हेल्‍पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना काेविड केअर सेंटरमधील बेड उपलब्‍धतेबाबत माहिती देणे, लॉकडाऊनमध्ये शहरात अडकलेल्‍या मजुरांना तसेच शहरातील गरजूंना भोजन पुरविणे इत्‍यादी कामे केली जात आहेत. केंद्रातील भाजप सरकारला सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरात सेवासप्ताह राबविला जाणार असल्याची माहिती महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली. यामध्ये शहरातील सर्व आशा सेविका यांना साडी व प्रमाणपत्र देऊन त्‍यांचा गौरव केला जाईल. तसेच शहरातील १२ हजार नागरिकांचा प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत १२ रुपयांचा विमा काढण्‍यात येईल. रक्‍तदान आणि लसीकरणासंदर्भात जनजागृती अभियान राबविण्‍यात येणार आहे. यासाठी पक्षाचे एक हजार कार्यकर्ते सेवासप्‍ताहात सहभागी होतील.