शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रॅलीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश!

By admin | Updated: November 2, 2015 02:53 IST

पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी; हितेंद्र महाजन ठरले आकर्षण, जिल्हाधिकार्‍यांसह गणमान्य नागरिकांचा सहभाग.

अकोला : पर्यावरण संरक्षणार्थ रविवारी सकाळी आयएमए सभागृह येथून सायकल रॅली काढण्यात आली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील सकाळी ८ वाजता रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. रॅलीचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन यांनी केले. पर्यावरणाला आपल्या तसेच शहराच्या आरोग्याला आणि सर्वांंच्या खिशाला पोषक अशा सायकलचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढावा, रस्त्यावरील आवागमनात सुरक्षितता यावी, या अनुषंगाने भारतीय बधिरीकरणशास्त्र तज्ज्ञ परिषद, इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हाधिकारी कार्यालय, एलआरटी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता आयएमए हॉल येथून सायकल रॅली काढण्यात आली. पालकमंत्री डॉ. पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही रॅली आयएमए सभागृह येथून गोरक्षण रोड मार्गे कौलखेड, सिंधी कॅम्प, अशोक वाटिका, जिल्हा न्यायालय येथे पोहोचली. येथून बिर्ला रोड, सातव चौक, जठारपेठ चौक मार्गे राऊतवाडी, जवाहरनगर चौक मार्गे सिव्हिल लाइन चौक येथे पोहोचली. रॅलीचा समारोप एलआरटी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी ह्यरेस अँक्रॉस अमेरिकाह्ण ही ४८६0 किमी अंतराची खडतर स्पर्धा प्रथमच भारताला जिंकून दिली आहे.