शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भारिपचे जिल्हा परिषद सदस्य अज्ञात स्थळी!

By admin | Updated: June 29, 2016 02:12 IST

शिवसेना संपर्क नेते आज अकोल्यात; सदस्यांची घेणार बैठक.

अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, मंगळवारी भारिप बहुजन महासंघाचे २४ जिल्हा परिषद सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत, तर शिवसेना संपर्क नेते तथा खासदार अरविंद सावंत बुधवारी अकोल्यात येत असून, ते शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेची भूमिका निश्‍चित करण्यसाठी शिवसेनेचे पश्‍चित विदर्भ संपर्क नेते खा. अरविंद सावंत बुधवारी अकोल्यात येत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हा परिषद गटनेत्या ज्योत्स्ना चोरे यांच्यासह पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन, त्यांची मते ते जाणून घेणार आहेत. त्यामध्ये भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांना सोबत घेवून महाआघाडीच्या ह्यफामुर्ल्याह्णवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भारिप-बमसं आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक बुधवारी होणार आहे. भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, सुनील धाबेकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.