शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बमसं कार्यकर्त्यांचा शिवसंग्राममध्ये प्रवेश

By admin | Updated: August 23, 2014 02:12 IST

बाळापूर येथे भारिप-बमसं कार्यकर्त्यांंचा शिवसंग्राममध्ये प्रवेश.

बाळापूर : भारिप-बमसंची सत्ता असूनही दलित वस्तीतील कामे होत नसल्याने सामाजिक काम करण्याची शिवसंग्रामने आणलेल्या संधीचं सोनं करण्याचा निर्धार ठेवून भारिप-बमसंच्या खिरपुरी बु. येथील कार्यकर्त्यांंनी एकदिलाने शिवसंग्राममध्ये प्रवेश घेतला. बाळापूर मतदारसंघात भारिप-बमसंची सत्ता आहे. आमदार, पं.स. सभापती, जिल्हा परिषद सदस्य भारिपचे असतानासुद्धा दलित वस्तीत कामे होत नाहीत. दलित वस्तीत स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, ठिकठिकाणी गटारे वाहत असताना लोकप्रतिनिधी केवळ निवडणुका आल्यावर मताचे राजकारण करून झोळी भरतात. निवडणुकानंतर मतदारसंघातील दलित वस्तीत दुर्लक्ष करून दलित वस्तीचा विकासाचा निधी इतरत्र वापरून दलित वस्तीला दुर्लक्षित करण्यात येत असल्याचा प्रत्यय पाहूनच खिरपुरी बु. येथील मंगेश शा. शिरसाट, महेंद्र शिरसाट, देवेंद्र इंगळे, सम्राट ल. शिरसाट, प्रज्ञाशील गोपनारायण, बबन शिरसाट, राजरत्न शिरसाट, राजेश सावदेकर, सुमेध शिरसाट, नितेश शिरसाट, आनंद शिरसाट, अमर शिरसाट, अमोल शिरसाट, संदीप शिरसाट, विनोद शिरसाट, सुभाष वानखडे यांनी शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांच्या कार्यशैलीवर विश्‍वास टाकून त्यांना सहकार्य करण्याची हमी घेतली. यावेळी अक्षय पाटील दांदळे, अक्षय अवातिरक, सुरेश अवातिरक, गोकूल सोळंके, संदीप अवातिरक, पवन गाढे, शशिकांत दांदळे, नितीन मानकर, उमेश घोंगरे, विजय दांदळे, विठ्ठल माळी, रवी पाटील, अवातिरक, आाकाश मांगटे, पंकज घोंगटे आदी उपस्थित होते.