शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीच्या पर्वावर सात वर्षांपासून बेलवृक्षाची लागवड

By admin | Updated: February 24, 2017 16:08 IST

एसएमसी इंग्लिश स्कूल ही शाळा विविध उत्सवादरम्यान वृक्षांचे रोपण करून आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवत आहे.

ऑनलाइन लोकमत पर्यावरण वृद्धी: वाशिमच्या एसएमसी शाळेचा उपक्रम वाशिम, दि. 24 : एकिकडे इंधन आणि इतर कामांसाठी सर्रास ओल्या वृक्षांची कत्तल होत असताना येथील एसएमसी इंग्लिश स्कूल ही शाळा विविध उत्सवादरम्यान वृक्षांचे रोपण करून आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर मागील सात वर्षांपासून ही शाळा बेलवृक्षाची लागवड करीत असून, यंदा हा उपक्रम वाशिम येथील पद्मतीर्थ परिसरात पार पाडण्यात आला. एकिकडे इंधन आणि इतर कामांसाठी सर्रास ओल्या वृक्षांची कत्तल होत असताना येथील एसएमसी इंग्लिश स्कूल ही शाळा पर्यावरण रक्षणासाठी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविते. त्यामध्ये वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, पर्यावरणपुरक होळीबाबत जनजागृती आदि उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गतच शाळेच्यावतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर २०१० पासून बेलवृक्षाची लागवड करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाशिवरात्रीच्या औचित्यावर बेलवृक्षाची लागवड करण्यामागे पर्यावरण रक्षण हा हेतूू आहेच. त्याशिवाय दिवसेंदिवस सततच्या वापरामुळे नष्ट होत चाललेल्या या वृक्ष प्रजातीचे जतन करून महादेवाची अभिनव पद्धतीने आराधना करणे हासुद्धा त्यामागचा दृष्टीकोण आहे. एसएमसी शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे, तसेच राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात हरीत सेना व इको क्लबच्यावतीने हा उपक्रम यंदाही राबविण्यात आला.