शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बेताल ऑटोंना लागणार शिस्त!

By admin | Updated: September 21, 2014 01:50 IST

अकोला पोलिसांचा अँक्शन प्लॅन : अधिकारी व ऑटो चालकांचा सभेत निर्णय.

अकोला - ऑटोचालकांच्या बेशिस्तीमुळे शहरातील वाहतूक वारंवार खोळंबत असून, या प्रकाराला दुसरे कारण खासगी ऑटोही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे शहरात खासगी ऑटोंना प्रवासी वाहतूक करण्यास बंदी करण्याचा निर्णय पोलिस अधिकारी व ऑटोचालकांच्या सभेत घेण्यात आला. यासोबतच शहरातील बेताल वाहतूक ताळय़ावर आणण्यासाठी बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी शनिवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवाना असलेल्या ऑटोचालकांना प्रवासी वाहतूक करताना गणवेश, ऑटोचा परवाना व इतर महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे त. मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर ऑटो उभे करण्यात येऊ नये, समोरील सिटवर प्रवाशांना बसवू नये, यासह महत्त्वाच्या सूचना ऑटोचालकांना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन करणार्‍या ऑटोचालकांवर कारवाई करण्यात येणार असून, खासगी ऑटोचालकांनी शहरात ऑटो चालविल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिला.