शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

आता शेतावरच घेता येईल कमी खर्चात जीवाणू खताचे उत्पादन !

By admin | Updated: October 23, 2016 02:12 IST

डॉ. पंदेकृविचे तंत्रज्ञान; नैसर्गिक उत्पादनात होईल वाढ.

अकोला, दि. २२- फळ किंवा तृणधान्यवर्गीय पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जीवाणू (बुरशीजन्य) खत हे प्रभावी तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. कमी खर्चात शेतावर तयार होणारे आणि मातीतील बहुमूल्य स्फुरद घटकांचे प्रमाण संतुलित ठेवणार्‍या या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नैसर्गिक अन्नधान्य व फळे मिळतील, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. शेतातील मातीतील स्फुरद, कॅल्शियम व जस्ताचे प्रमाण कमी झाले आहे. ही धोक्याची सूचना असून, शेतातील या घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. या घटकांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचे थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. रासायनिक खताचा वापर करू न या तीनही घटकांचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने जीवाणू खतांचा वापर वाढवून नैसर्गिक शेतीकडे शेतकर्‍यांना वळविण्याची गरज असल्याने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने या खताचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांसाठी लावले आहे. गहू, ज्वारी व मका आदी तृणधान्याच्या मुळावर जीवाणू खते तयार होणार्‍या बुरशीला वाढविता येते. नारळाच्या दशांचा भुसा (कोकोपीट) खासकरू न यासाठी वापरला जातो. एका या जीवाणू खताची निर्मिती करता येते. नारळाचा भुसा ७ ते १0 रुपये किलो आहे. एक किलो ते पाहिजे तेवढय़ा प्रमाणात खत तयार करता येते.या खताचा वापर केल्यास उत्पादन तर वाढतेच, जमिनीची जलधारणा क्षमताही वाढते. कमी झालेले स्फुरद, कॅल्शियम, जस्त तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यात भर पडत असल्याने झाडांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. फळांचा आकारही वाढतो.-जीवाणू खत कोकोपीटपासून तयार करता येते. हे नैसर्गिक खत असल्याने फळे, अन्नधान्य बिनविषारी मिळते. शेतकर्‍यांना जोडधंदा म्हणूनही या खताचा व्यवसाय करता येतो.डॉ. दिनेश पैठणकर,ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र,डॉ. पंदेकृवि, अकोला.