शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव पीकअपची ऑटोला धडक

By admin | Updated: April 25, 2015 02:18 IST

महिला ठार; तर तीघे गंभीर जखमी

खामगाव (जि. बुलडाणा) : भरधाव पीकअप वाहनाने ऑटोला धडक दिल्याने महिला ठार तर तीनजण जखमी झाले. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री १0.३0 वाजताचे सुमारास खामगाव-शेगाव रस्त्यावर सिध्दीविनायक टेक्निकल क ॅम्पसनजीक घडली. खामगाव येथील पारेख परिवारातील सदस्य शेगाव येथून ऑटोने खामगाव येथे असताना त्यांना उपरोक्त ठिकाणी समोरुन भरधाव येणार्‍या विनाक्रमांकाच्या नवीन बोलेरो वाहनाने धडक दिली. या अपघातात ऑटोतील प्रवासी कांता विजयकुमार पारेख (वय ४५) ह्या जागीच ठार झाल्या. तसेच ऑटोमधील सरिता राजेश पारेख, शिवम राजेश पारेख(वय १६), हिरा नंदलाल फुटाणी (वय ३५) हे तिघे गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सामान्य रुग्णालयात गर्दी झाली होती. तसेच काहींनी अनियंत्रीतपणे वाहन चालविणार्‍या पिकअपवाहन चालकाचा पाठलाग केला. मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला. या घटनेतील पिकअपवाहन चालक हा नशेत असल्याचे तसेच भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित असल्याची माहिती प्रत्यक्षदश्रीनी दिली. तसेच ऑटोला धडक दिल्यानंतर पिकअप वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाच्या धडक दिली. या घटनेनंतर पिकअपवाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.