शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 21:19 IST

Corona Cases; मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

मूर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील  कोविड विलगीकरण कक्षात उपचारार्थ असलेल्या ६५ वर्षीय इसमाने रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरून मागच्या बाजूला खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४: ३० वाजताच्या दरम्यान घडली.            काही दिवसांपूर्वी तपासणी दरम्यान सदर इसमाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यामुळे त्या इसमाला हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. त्या नंतर तेथून लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयातील कोविड अलगीकरण कक्षात ३० एप्रिल रोजी (शुक्रवार) दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु कंटाळून त्याने दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयातील वरच्या मजल्यावरुन पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या खुल्या खिडकितून स्वतःला खाली झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लगेच सारवासारव करण्यात आली असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगीतले, आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात इसम जखमी झाला असून त्याच्या हाताला व चेहऱ्यावर दुखापत झाली आहे.

हेंडज येथील कोविड सेंटर मधून शुक्रवारीच त्या इसमाला येथील विलगिकरण कक्षात दाखल केले होते. त्याने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो पायऱ्यावरुन घसरुन जखमी झाला, उपचार करुन पुन्हा विलगीकरणात ठेवण्यात आले.

- राजेंद्र नेमाडेसहायक वैद्यकीय अधिकारी, लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापुर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला