शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

नागरिकांच्या सतर्कतेने गुरे चोरीचा प्रयत्न फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST

योगेश्वर कॉलनीमध्ये रस्त्यावर २० ते २५ जनावरे बसलेली होती. पहाटेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमधून तीन व्यक्ती आल्या. ...

योगेश्वर कॉलनीमध्ये रस्त्यावर २० ते २५ जनावरे बसलेली होती. पहाटेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमधून तीन व्यक्ती आल्या. त्यांनी काही जनावरांना बळजबरीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडला. त्यांनी चोरट्यांना आवाज देताच, त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन फसली. त्यामुळे चोरट्यांनी गाडी जागेवरच सोडून पळ काढला. तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी ताब्यात घेतली. फसलेल्या गाडीला काढण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. सदर गाडीला दोन नंबर प्लेट असल्याने तपासकामात अधिक डोकेदुखी होणार असल्याने पोलिसांचा ताण वाढला. पोलिसांना मनसुख ताडे, सौरभ विखे, हर्षल विखे, बिहाडे, बाळूभाऊ डोंगरे, नितीन कुलकर्णी, प्रशांत भागवत यांनी सहकार्य केले.