शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला!

By admin | Updated: December 12, 2015 02:48 IST

आकोट तालुक्यातील दहीहांडा येथे कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला.

अकोला : आकोट तालुक्यातील दहीहांडा येथे कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करून, मारहाण व मोटारसायकलची नासधूस केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ ते २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दहीहांडा येथील १00 ते १२५ लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.दहीहांडा येथील कसाईपुर्‍यात असलेल्या कत्तलखान्यात गोवंशाची कत्तल करून मांसविक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून दहीहांडा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम राठोड हे शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता कत्तलखान्यात पोहोचले. त्यावेळी ही घटना घडली. राठोड यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार, कापलेल्या बैलाचा पंचनामा करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते नेत असताना १00 ते १२५ स्त्री-पुरुषांच्या जमावाने त्यांना मोटारसायकलवरून खाली पाडले. मारहाण करून त्यांच्या मोटारसायकलची नासधूस केली. जमावाने सरकारी कामात अडथळा आणला, अशी तक्रार हेड कॉन्स्टेबल दयाराम राठोड यांनी दहीहांडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार १00 ते १२५ लोकांविरुद्ध भा.दं.वि.च्या १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३५३ व ४२७ कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा सुधारित कायदा २0१५च्या ५ (क), ९, ११ कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी, आकोटचे ठाणेदार कैलास नागरे, तेल्हार्‍याचे ठाणेदार अन्वर शेख यांनी दहीहांडा येथे भेट दिली. या गुन्ह्याचा तपास दहीहांडाचे ठाणेदार डी.पी.घुगे व पोलीस उपनिरीक्षक दोनकलवार हे करीत आहेत.