शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

खंडागळे यांची निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST

स्वातंत्र्यसैनिकाची माहिती सादर करा अकोला : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले तसेच भारतीय लढ्यात मोलाचे योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना, तसेच ...

स्वातंत्र्यसैनिकाची माहिती सादर करा

अकोला : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले तसेच भारतीय लढ्यात मोलाचे योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना, तसेच भारत छोडो आंदोलन, हैदराबाद मुक्तिसंग्राम, तसेच गोवा व दादरा नगरहवेली मुक्तिसंग्राम या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभाग घेऊन देशासाठी योगदान दिले आहे, अशा स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या पश्चात स्वातंत्र्यसैनिक विधवा पत्नी यांना केंद्र व राज्य शासनाकडून निवृत्तीवेतन दिले जात असल्याने सद्य:स्थितीत हयात असलेल्या स्वातंत्र्यसैनिक व विधवा पत्नी यांची माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार शासनास सादर करावयाची आहे, तसेच माहिती शासनास विहित विवरणपत्रात सादर न केल्यास शासनामार्फत संबंधित निवृत्तीवेतनाबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने हयात असलेले व शासनामार्फत निवृत्तीवेतन घेत असलेले स्वातंत्र्यसैनिक, तसेच त्यांच्या मृत्यूपश्चात निवृत्तीवेतन घेत असलेल्या त्यांच्या विधवा पत्नींची माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार आवश्यक कागदपत्रांसह आधार कार्ड, बँक पासबुक (मागील ६ महिन्यांची पेन्शनप्राप्त झाल्याच्या प्रिंटसह), रेशन कार्ड, स्वातंत्र्यसैनिक सन्मानपत्र, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र, पी.पी.ओ. क्रमांकासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नझारत शाखेत जमा करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.