शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अकोल्यात आणखी ३९३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२९३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२९३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११०१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील १८ ,डाबकी रोड येथील नऊ, मोठी उमरी येथील आठ, कौलखेड, मलकापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, जीएमसी व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी पाच, गंगा नगर, कुंभारी, मानकी, मूर्तिजापूर, गौरक्षण रोड व खदान येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, माधवनगर, गीतानगर, पिंजर व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, हमजा प्लॉट, राऊतवाडी, शिवसेना वसाहत, देशपांडे प्लॉट, केशवनगर, खडकी, सिंधी कॅम्प, रेणुका नगर, बोरगाव मंजू, लहान उमरी, अकोट, तळेगाव, हुंडा, रामदासपेठ, खेळकर नगर, गायत्री नगर व खेडकर नगर येथील प्रत्येकी दोन, उर्वरित रतनलाल प्लॉट, राजेश्वर नगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, नवाबपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, बेलखेळ, शिवणी, पातूर, बिहाडमाथा, दगडपारवा, सुकळी, गजानन नगर, अकोट फैल, दुर्गा चौक, एमआयडीसी, कान्हेरी गवळी, सुकोळा, महात्मा फुलेनगर, स्टेशन रोड, देगाव, नकाक्षी, पारस, इन्कम टॅक्स ऑफिस, बाबुळगाव, गुडधी, पैलपाडा, वरुणदेव नगर, तुलशी नगर, खोलेश्वर, गाडगे नगर, वाशिम रोड, जुने शहर, नीमकर्दा, आलेगाव, कोठारी वाटिका, मुकुंद नगर, भगतवाडी, बॉईज हॉस्टेल, व्हीएचबी कॉलनी, मेहरे नगर, खापरखेड, गोरेगाव, सातव चौक, येवता, आसरा कॉलनी, मानकर हॉस्पिटल, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, खेतान नगर, तापडीया नगर, हिंगणा रोड, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, बाबुळगाव व कापसी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

६,४६० ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५,९०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १९,०१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४३४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,४६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.