शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

नावात कडू असले, तरी कामातून गोडवा निर्माण करू - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:47 IST

नावात कडू असले तरी गोडवा निर्माण करू, असे आश्वासन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथे ग्रामस्थांशी बोलताना दिले

अकोला : पालकमंत्री म्हणून काम करताना शासकीय योजनांचा लाभ सामान्य गरीब माणसापर्यंत पोहोचवू. हे काम करताना जात,पात, धर्म, पक्ष असा कोणताही भेद न बाळगता सर्वांना सोबत घेऊन काम करू. नावात कडू असले तरी गोडवा निर्माण करू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथे ग्रामस्थांशी बोलताना दिले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ही दिल्या.ना.बच्चू कडू यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात राजनापूर खिनखिनी येथे दिव्यांगांच्या घराचे गृहप्रवेश व भूमिपूजन करून केली. या प्रसंगी ना.कडू यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी सरपंच प्रगती कडू, प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते पाटील तसेच अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी ना.कडू यांनी पुरातन राजेश्वर शिव मंदिरात दर्शन घेतले. सत्कारानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सामान्य गोर गरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले शासन सतत प्रयत्न करेल. त्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुविधा निर्माण केली जाईल. वेळेत आणि दजेर्दार सेवा देऊन उत्तम प्रशासनाचे उदाहरण घालून देऊ, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पहिला दौरा राजनापूर या गावात केला असल्याने हे गाव दत्तक घेतले असल्याची घोषणा केली.यावेळी गावात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतून बांधलेल्या दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सुरेश शेजव, शुद्धोधन किर्दक, धनराज शेजव, मुंगुटराव शेजव यांच्या घरकुलाचा गृहप्रवेश व नव्याने बांधावयाच्या घरकुलाचे भूमिपूजन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू