शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे यादव, माधवे, घुगे, ख्वाजा विजयी

By admin | Updated: October 8, 2016 03:05 IST

अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा; १७ व १९ वर्षांआतील मुलांच्या गटातील लढती.

अकोला, दि. 0७- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे केले आहे. मंगळवारी १७ व १९ वर्षांआतील मुलांच्या गटातील लढती घेण्यात आल्या. दोन्ही गटांत अकोला जिल्ह्यातील कुस्तीगीरांनी बाजी मारली.अंतिम लढतीमध्ये १७ वर्षांआतील गटात ग्रीको रोमन प्रकारात ४२ किलो वजनगटात अमरावतीचा राजेश डाखोरे, ४६ किलो वजनगटात अकोल्याचा पंकज माधवे, ५0 किलो मो. फैज अमरावती, ५४ किलो वजनगटात आदित्य यादव अकोला, ५८ किलो वजनगटात विकास साबळे अमरावती, ६३ किलो वजनगटात वेदांत फाटे अमरावती, ६९ किलो वजनगटात गौरव घुगे अकोला, ७६ किलो वजनगटात आशिष पवार अकोला, ८५ किलो वजनगटात अमरावतीचा भूषण ठोके तसेच ९६ किलो वजनगटात बुलडाण्याचा आशुतोष पितळे याने विजय मिळविला.१९ वर्षांआतील गटात ग्रीको रोमन प्रकारात ४२ कि लो वजनगटात अमरावतीचा श्रावण मुकाडे, ४६ किलो वजनगटात ज्ञानेश्‍वर सोनुने वाशिम, ५0 किलो वजनगटात अमरावतीचा सचिन तोडकर, ५५ किलो वजनगटात सौरभ घुरध्वज यवतमाळ, ६0 किलो वजनगटात अरविंद पिंजरकर वाशिम, ६६ किलो वजनगटात गुलाम ख्वाज अकोला, ७४ किलो वजनगटात गजानन बुरंगले बुलडाणा, ८४ किलो वजनगटात अकोल्याचा ऋषिकेश सटाले, १२0 किलो वजनगटात अमरावतीच्या विश्‍वजित निर्मळ याने लढत जिंकून राज्य स्तर स्पर्धेकरिता स्थान निश्‍चित केले. स्पर्धेत पंच म्हणून राजेश चौधरी, अनिल कांबळे, दीपक मुदिराज, शिवा सिरसाट, कुणाल माधवे व विक्रांत धानोकार यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संचालन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले. स्पर्धेला राजेंद्र गोतमारे, आकाश इंगळे व बाळू धुर्वे आदी कुस्तीगीर उपस्थित होते.